Gurudev Ranade; Life &Philosophy
Thursday, April 14, 2016
आहो उभा विटेवरी । भरोवरी चुकविली ॥1॥
निवारलें जाणें येणें । कोणा कोणें रुसावे ॥ध्रु.॥
संकल्पासी वेचे बळ । भारे फळ निर्माण ॥2॥
तुका ह्मणे उभयतां । भेटी सत्ता लोभाची ॥3॥
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment