बरा वोखटा सर्व संसार झाला।परी शेवटी काळमुखी निमाला।।
वरी चांगला अंतरि गोड नाही।तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही॥
वरी चांगला अंतरि गोड आहे।तयालागी कोणीतरी शोधिताहे॥
-समर्थ रामदास स्वामी

No comments:
Post a Comment