Wednesday, September 23, 2026

Unless our consciousness is directed upwards, unless it bathes in the lake of the lateral ventricle, unless it enters the territory called Ajara and unless it is able to see that inexpressible form of God, we shall not be entitled to have satisfied ourselves with saying that we have entered the path of God. आपले मन ऊर्ध्वगामी झाले नाही व त्याने इडा-पिंगला-सुषुम्ना सांगमातत स्नान केले नाही व अजर प्रदेशात प्रवेश केला नाही व त्याने अवर्णनीय देवाचे रूप पाहिले नाही, तोपर्यंत साधकास आपण परामार्थमार्गावर आहोत असे म्हणण्याचा अधिकार पोहोचत नाही. - Gurudev Dr. R. D. Ranade.

No comments: