Friday, April 8, 2016

जयामुखीं नाममंत्र l तया जग हें पवित्र
नाम वदे ज्याची वाचा l देव ह्रुदयी वसे साचा
नामी प्रिती अखंड ज्यासी l मोक्ष तया करी वसे
एका जना जनार्दनी नाम l हेंचि चैतन्य निजधाम

No comments: