ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥1॥
नासिवंत आटी प्रियापुत्रधन । बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥ध्रु.॥
नाव धड करा सहजरा नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥2॥

तुका ह्मणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरिरामबाणीं ॥3॥
No comments:
Post a Comment