Tuesday, April 12, 2016

मांडवाच्या दारा ।
पुढें आणिला म्हातारा ॥1॥
म्हणे नवरी आणा रांड ।
जाळा नव-याचें तोंड ॥ध्रु.॥
समय न कळे ।
काय उपयोगीं ये वेळे ॥2॥
तुका म्हणे खरा ।
येथूनिया दूर करा ॥3॥

No comments: