Thursday, April 14, 2016

चंद्रभागेचिये तिरीं।
आम्ही नाचों पंढरपुरीं॥
जेथें संतांची दाटणी।
तेथें घेऊं पायवणी॥
तुका म्हणे आम्ही बळी।
जीव दिला पायां तळीं॥🚩
 

No comments: