नाहीं काम माझें काज तुम्हांसवें ।
होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥
व्यभिचार माझा पडिला ठाउका ।
न सर ती लोकांमाजी जालें ॥२॥
न धरावा लोभ कांहीं मजविशीं ।
जालें देवपिशी तुका म्हणे ॥३
अगलि ना इरलारे | निन्नगलि ना इरलारे |
बगे बगे रुपव तोरिद गुरुवे | निन्नगलि ना इरलारे ||धृ||
इम्मन गोदिय | सुम्मने बीसेनु | उम्मायदिंद महागुरुवे ||१||
बीसुव कल्लिगे | लेसवु बरलेंदु | आशिट्ट हर्षदि हाडेने गुरुवे ||२||
सत्तु सत्तु हुट्टि | मत्ते भवदोळु बंदे | गोत्तिगे हाच्चिदि गुरुराया ||३||
कडलोळु तेलुत्त | मडदोळु मुळुगिद्दे | हिडेदेन्नकय्य बिडलिल्ल गुरुवे ||४||
वम्मन हळ्ळियोळ् | नेमदि इरुतले | प्रेमदि भक्तर सलहिदि गुरुवे ||५||

श्री करबसप्पा रामप्पा आवटी हे भाऊसाहेब महाराजांचे चडचण येथील
रत्न(शिष्य). महाराजवर वचन या निबरंगी(गुरुलिंगजंगम) महाराजांच्या वचनांची
कन्नड लिपीत लिहलेली भाऊसाहेब महाराज हस्तलिखित पोथी ह्यांच्याकडे होती,
त्यांनी ती श्री गुरुदेव रानडे ह्यांना दिली. हि पोथी भाऊसाहेब महाराजांनी
१९०१ साली बसप्पांस नाम घेतल्यानंतर १ वर्षांनी दिली होती. स्पष्टवक्ते,
कुणाचीही भिड न बाळगणारे बसप्पां भारुडे साभिनय रंगवून म्हणत.'नयनेंद्रिय
विषयदिंद' हे अखंडेश्वरांचे वचन त्यांस फार आवडे व हातवारे करत अप्रतिम
साभिनयाने फारच परिणामकारक रीतीने ते हे वचन म्हणत.'नोड सखी बेळगुतद
परमप्रकाशद ज्योती' हे त्यांचे आणखी एक आवडते पद होते. धोतराचा सोगा
पदराप्रमाणे डोक्यावर घेत बायकामंडळी दळायला बसतात तसा एक पाय पसरुन
जमिनीवर बसत व खुंटा धरुन जात्यावर दळत असल्याच्या भावमुद्रेत ते 'अगलि ना
इरलारे' हे जात्यावरचे पद ते अप्रतिमरित्या रंगवत.
No comments:
Post a Comment