रामनामाचे पवाडे | अखंड ज्याची वाचा पढे ||१||
धन्य तो एक संसारीं | रामनाम जो उच्चारी ||धृ||
रामनाम गरजे वाचा |
काळ आज्ञा धारक त्याचा ||२||
तुका म्हणे रामनामीं | कृतकृत्य झालों आम्हीं ||३||
Thursday, April 14, 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment