गोड तुझे रूप गोड तुझे नाम
देई मज प्रेम सर्वकाळ ॥
विठूमाऊलिये हाचि वर देई
संचारोनि ह्रदयी माझ्या ।।
तुकाम्हणे काही न मागे आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे ।।

देई मज प्रेम सर्वकाळ ॥
विठूमाऊलिये हाचि वर देई
संचारोनि ह्रदयी माझ्या ।।
तुकाम्हणे काही न मागे आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे ।।

No comments:
Post a Comment