Sunday, April 3, 2016

हरिनामाचें करूनि तारूं । भवसिंधुपार उतरलों ॥1॥
फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ध्रु.॥
हरिनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥2॥
हरिनामाचीं धनुष्यकांडें । विन्मुख तोंडें किळकाळ ॥3॥
येणें चि बळें सरते आह्मी । हरिचे नामें लोकीं तिहीं ॥4॥
तुका ह्मणे जालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥5॥


No comments: