तुकाराम तुकाराम | नाम घेता कापे यम |
धन्य तुकोबा समर्थ | जेणे केला हा पुरुषार्थ |
जळी दगडासहित वहया | जैश्या तरियेल्या लाहया |
धन्य तुकोबा समर्थ | जेणे केला हा पुरुषार्थ |
जळी दगडासहित वहया | जैश्या तरियेल्या लाहया |
म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा | तुका विष्णू नोहे दुजा |
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
देहधारी जो-जो त्यासी विहित नित्यकर्म
सदाचार नीतिहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
देहधारी जो-जो त्यासी विहित नित्यकर्म
सदाचार नीतिहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम
तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी
दिसो लागली तू डोळा अरूपी अनाम
तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडुनि पसारा
नाम तुझे घेतो गोरा म्हणूनी आठयाम
पंढरीचा राजा उभा भक्तकाजा ।
उभारूनि भुजा वाट पाहे ॥१॥
घ्यारे नाम सुखें प्रेमें अलौकिक ।
साधनें आणिक करुं नका ॥२॥
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी
दिसो लागली तू डोळा अरूपी अनाम
तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडुनि पसारा
नाम तुझे घेतो गोरा म्हणूनी आठयाम
पंढरीचा राजा उभा भक्तकाजा ।
उभारूनि भुजा वाट पाहे ॥१॥
घ्यारे नाम सुखें प्रेमें अलौकिक ।
साधनें आणिक करुं नका ॥२॥
मनाचेनि मनें ह्रदयीं मज धरा ।
वाचेनें उच्चारा नाम माझें ॥३॥
बोलोनियां ऐसे उभा भीमातीरीं ।
नामा निरंतरीं चरणापाशीं ॥४॥
वाचेनें उच्चारा नाम माझें ॥३॥
बोलोनियां ऐसे उभा भीमातीरीं ।
नामा निरंतरीं चरणापाशीं ॥४॥
No comments:
Post a Comment