Wednesday, April 6, 2016


न सोडीं न सोडीं न सोडीं । विठोबा चरण न सोडीं ॥१॥
भलतें जड पडो भारी । जीवावरी आगोज ॥ध्रु.॥
शतखंड देह शस्त्रधारी । करितां परी न भीयें ॥२॥
तुका म्हणे केली आधीं । दृढ बुद्धी सावध ॥३॥
अर्थ :- विठ्ठोबा, मी तुझे चरण नाही सोडणार ।।1।

No comments: