Wednesday, April 6, 2016


मन मुरडोनि डोळां लेइलें । काळेपणें मिरवलें रुप त्याचें ॥१॥
बरवें रुप काळें अमोलिक । म्हणोनियां सांगतसे शुध्द भावें ॥ध्रुव॥
रखुमादेविवरु अगाध काळें । म्हणोनि सर्वत्र अर्पियलें 


No comments: