आमुचे कुळीचे दैवत। श्रीगुरुदत्तराज समर्थ॥
तोची आमुचा मायबाप। नाशी सकऴ संताप॥
हेचि आमुचे व्रत तप। मुखी दत्तनाम जप॥
तयाविण हे सुटिका। नाही नाही आम्हा देखा॥
एका शरण जनार्दनी। दत्त वसे तनमनी॥
एका शरण जनार्दनी। दत्त वसे तनमनी॥
तोची आमुचा मायबाप। नाशी सकऴ संताप॥
हेचि आमुचे व्रत तप। मुखी दत्तनाम जप॥
तयाविण हे सुटिका। नाही नाही आम्हा देखा॥
एका शरण जनार्दनी। दत्त वसे तनमनी॥
एका शरण जनार्दनी। दत्त वसे तनमनी॥
No comments:
Post a Comment