सकल संतांचा हा राजा ।
स्वामी एकनाथ माझा ॥१॥
ज्यांचे घेताचि दरुषण ।
पुन्हा नाही जन्म मरण ॥२॥
ज्यांचे वाचिता भागवत ।
प्राणी होय जीवन मुक्त ॥३॥
निळा म्हणे लीन व्हावे ।
शरण एकनाथा जावे ॥४॥

स्वामी एकनाथ माझा ॥१॥
ज्यांचे घेताचि दरुषण ।
पुन्हा नाही जन्म मरण ॥२॥
ज्यांचे वाचिता भागवत ।
प्राणी होय जीवन मुक्त ॥३॥
निळा म्हणे लीन व्हावे ।
शरण एकनाथा जावे ॥४॥

No comments:
Post a Comment