Friday, April 8, 2016

आम्ही ज्याचे दास | त्याचा पंढरी निवास ||1||
तो हा देवांचाही देव | काय कळीकाळाचे भेव ||2||
वेद जया गाती | श्रृती म्हणती नेती-नेती ||3||
तुका म्हणे नीज | रूपडे हे तत्वबीज ||4||

 

 

No comments: