देह नव्हे मी हें सरे ।
उरला उरे विठ्ठल ॥1॥
म्हणऊनि लाहो करा ।
काळ सारा चिंतनें ॥2॥
पाळणाची नाहीं चिंता ।
ठाव रिता देवाचा ॥3॥
तुका म्हणे जीवासाटीं ।
देव पोटीं पडेल ॥4॥
उरला उरे विठ्ठल ॥1॥
म्हणऊनि लाहो करा ।
काळ सारा चिंतनें ॥2॥
पाळणाची नाहीं चिंता ।
ठाव रिता देवाचा ॥3॥
तुका म्हणे जीवासाटीं ।
देव पोटीं पडेल ॥4॥
No comments:
Post a Comment